क्या वात है ! एखाद्या विज्ञान कम गुढकथेतला छोटासा तुकडा आणून वाचल्यासारखे वाटले.
भैरवी हे नाव घेण्यामागे चौकसरावांचा काही हेतू असावा असे वाटले. तसेच बऱ्याचश्या रुपकांआ अर्थ नीट समजाउन घेउ शकलो नाही असे वाटले.
तुमचे लेखन वाचायचे म्हणजे पुर्ण मोकळा वेळ काढून बसावे म्हणजेच त्याच्यातल्या सर्व अर्थ गुढार्थांचा वेध घेता येईल.
अनेक धन्यवाद.