कापसाची वात जळेधाप लागते दिव्यालातरी काळोख वेढूनबसलेला कबीराला सुंदर .... मनाचा ठाव घेणारी कविता...
कापसाची वात जळे
धाप लागते दिव्याला
तरी काळोख वेढून
बसलेला कबीराला सुंदर .... मनाचा ठाव घेणारी कविता...