'हारुण' परत एकदा जबरदस्त फॉर्ममध्ये! आयपीएल मध्ये शोभावे असे चौके -छक्के!  'उपास' हे प्रेरणास्थान असेल तर त्याला शोभेल अशी मल्लीनाथी! मझा आ गया!