Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:

‘फॉरवर्डस्‌’मधले कित्येक ई मेल आपण “डिलिट’ करून टाकतो. ते उघडून बघतही नसतो. गंमत म्हणजे तरीही ई मेलचा इन-बॉक्‍स तरीही अशा मेलनी रोजच्या रोज भरून जात असतो !
‘फॉरवर्डस्‌’मधला एखादा मेल उघडला, वाचला आणि मनापासून तो आणखी चार लोकांना पाठवावासा वाटला, असा प्रकार क्वचितच घडतो. परवा आलेला मेल या दुर्मिळ प्रकारातला. फक्त वाचून तो फॉरवर्ड करावा वाटला नाही. मुळचा इंग्लिश ई मेल मराठीत करून पाठवावासा वाटला.
***
जगभरातले सगळे प्रसिद्ध चर्च पाहून त्यावर पुस्तक ...
पुढे वाचा. : स्वर्गाशी जोडलेली डायरेक्‍ट लाईन!