Gayatri's Weblog :) येथे हे वाचायला मिळाले:
परवाची गोष्ट. बाहेरून घरी परततांना भयंकर भूक लागलेली म्हणून दाबेली parcel न्यायचं ठरवलं. parcel बनतं तेवढा वेळ आम्ही दोघंही वाट बघत थांबलेलो. तेवढ्या वेळात एक ६-७ वर्षाचा पोरगा हातात कसलेतरी PoP नी ...
पुढे वाचा. : मनापासून…मनापर्यंत