Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:
पाचवीत म्हणजे माध्यमिक शाळेत पाऊल टाकल्यावर अनेक गोष्टी बदलल्या. अभ्यास वाढलाच पण त्याबरोबरीने मजेच्या कक्षा विस्तारल्या. प्राथमिक शाळेत असताना फाटकाच्या बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. चिंचांचे आकडे, चनियामनिया, बडीशोपेची फुले, गोळा, चणे-शेंगदाणे, झालेच तर बटाटे वडा अशा सगळ्या हाका मारून मारून बोलवणाऱ्या चिजा चाखायला मिळू लागल्या ...