चालू द्या केशवराव.
तुला का वाटते कविता चुक्याची सांग रे भाजी
कशाला कापतो "केश्या" अरे ही काव्य तरकारी
-वा वा.
इथे आलोच आहे तर जिवाची मुंबई व्हावी
कशाला आठवावे मी कधी होतो सदाचारी!
-छान. किंचित बदल करून ही द्विपदी मी अशी वाचली :
इथे आलोच आहे तर जिवाची मुंबई व्हावी
कशाला आठवावे मी कधी म्हटले "पुणे भारी!"
( स्वगतः मिलिंद, पोळ्याला दगड मारलेला आहेस, आता मधमाशा घोंगावत हल्ला करणार तुझ्यावर!
)