काही क्लू लागत नाहीये अजूनही...
बहुधा गाणे माझ्या ओळखीचे नसावे. किंवा असलेच, तर डोक्यात काही केल्या शिरत नाहीये.
त्यामुळे यावेळी 'पास' म्हणून सोडून देतो आणि उत्तर (ओठांवरल्या तांबड्यासारखे) फुटण्याची वाट पाहतो.
(यावेळी 'पास' म्हणून ना'पास' होणाऱ्यांत आमचा पहिला नंबर.
)