अरुणदादा खूपच मस्त. मौनीबाबाच्या मित्रांनी कहर धमाल उडवली. आणि तुझे ते ' लळीत ' आणि पुढचे महाभारत.... हा हा हा. तरी मी तुला सांगते, की लिहीत जा वारंवार.