From the Grandma's Purse येथे हे वाचायला मिळाले:
मुलांची शाळेतील वर्तवणुक :
आजकाल Cell Phones हे अगदी common झाले आहेत आणि हे Cell Phone शाळेत नेण्याचा बहुतांशी मुलांचा कल वाढलेला आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मुलांना कॉल करीत जा (अर्थात शाळेतील मुलांच्या वेळा पाळुनच). मुलांची काळजी करण्यात किंवा त्यांची देखभाल ठेवण्यातील सर्वात जास्त आणि चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्या बरोबर जेवणासाठी काढलेला वेळ होय.
जर तुम्ही तुमचा वेळ त्यांच्या बरोबर खर्च केला तर तुमची मुले त्यांच्यावर तुम्ही घेत असलेल्या कष्टामुळे आनंदित होतील. तुम्ही स्वत:ला नवीन आणि आधुनिक ...
पुढे वाचा. : : (मुलांची शाळेतील वर्तवणुक)