वा भूषण,
क्या बात है! सुंदर गझल.

यमाचा वेगळा, ज्ञानेश्वरांचा वेगळा रेडा
तसा होतोस तू मित्रा जसा लाभेल रंगारी... बहोत खूब!

बरे झाले अताचे भक्त नाही पाहिले त्याने
पुन्हा होईल संसारी,  तुका होईल व्यापारी..... वा!

मला पश्चात माझ्या फारसे काही नको आहे
निघावे नाव थोडेसे, गळावी आसवे खारी.... विशेष.

--- जयन्ता५२