From the Grandma's Purse येथे हे वाचायला मिळाले:

Helicopter parenting - खरेच काय प्रकार आहे हां? परंपरागत चालत आलेल्या पालकत्वात आणि यात नेमका फरक कोणता? इथेच बरेच पालक गड़बड्तात.
ज्या पालकाना Helicopter पालक असे संबोधल्या जाते ते पालक त्यांच्या मुलांच्या लहान वयात हाताबाहेरिल आणि चौकटिबाहेरील टिका आणि ताशेरे मारत असतात. हे असे पालक असतात की ते सदोदित त्यांच्या मुलांच्या मागे असतात आणि त्यांना हर प्रकारची मदत करण्यात कुठेही आणि केव्हाही अग्रेसर असतात, जे की ते त्यांच्या बालवयात नेहमी घरापासून दूर राहिलेले असतात.

अशा प्रकारचे पालक हे नेहमी अंतिम ...
पुढे वाचा. : ( - काय प्रकार आहे हां?)