कविता , लेखनशैली आवडली.
तिच्या सुरांच्या सुरावटीला जुंपून देणे हे खटकते.....जुंपणे हे बळजबरीने असते. इथे ते अभिप्रेत नसावे.('जोडून' किंवा अन्य एखादा शब्द यावा)
तसेच (दिवसा झोपून) मुळे एक अभावित विनोद होतो आहे व अर्थाला एक नको ते वळण मिळते आहे.ते शब्द गाळता येतील का?
जयन्ता५२