From the Grandma's Purse येथे हे वाचायला मिळाले:
ब-याच पालकाना असे वाटत असते की Video Games हे मुलांसाठी चांगले असतात. मला वाटते की कोणताही निर्णय घेण्याअगोदर हा माझा लेख अवश्य वाचा आणि तुमचा विचार याबाबतीत पक्का करा.
एका नवीन सर्वेक्षणानुसार कुटुंबामध्ये होत असलेला Video Games चा वापर या सर्वेक्षणात घेण्यात आला. ८० टक्के पालक हे गृहीत धरून चालतात की विचारांच्या पृथ्थकरणासाठी Video Games हे माध्यम घरातील इतर गोष्टिंपैकी खुप महत्वाचे आहे. याबाबतीत पालक हे Video Games च्या संहितेलाच आव्हान देतात आणि त्यातील असलेल्या गोष्टिंवर भर देऊन त्याची मागणी करतात.
Microsoft च्या ...
पुढे वाचा. : : (पालकांचे मत : हे मुलांसाठी चांगले असतात)