छान विषय मांडला  आहेस. आणि तुझ्याशी मी पण सहमत आहे. भूषण यांचे प्रतिसाद बरयाच वेळा मलाही अहंकारग्रस्त  व दुटप्पी  वाटतात. त्यामुळे लिहिणार्या ला प्रोत्साहन न मिळता त्याचे मनोबल खच्ची होते. असे मलाही वाटते.