तुमचे नाव पाहिल्या पाहिल्या हुरूप आला होता मला असो

त्यामुळे यावेळी 'पास' म्हणून सोडून देतो आणि उत्तर (ओठांवरल्या तांबड्यासारखे) फुटण्याची वाट पाहतो.


अरे अरे असा धीर सोडू नका इतक्यात.

हे पाहा

सखये माझ्या ऽऽऽ
ऐक जरा की ऽऽऽ
आर्जव माझ्या प्रीतिचे

मंदमंदसे ऽऽऽ
फुटे तांबडे ऽऽऽ
ओठावर अनुरक्तिचे

आता काही क्लू लागतो का पाहा बरे.

शुभेच्छा.