पहिले वाचल्या वाचल्या वाटलं इतकं कठीण नाही. बऱ्याचजणांनी पाठवलं असेल त्यात माझंही एक उत्तरः
४२ घोडे (४२ रुपये), ५४ उंट (१८ रुपये), आणि ४ हत्ती (४० रुपये) म्हणजे प्राणी आणि रुपये दोन्ही शंभर-शंभर होतात.
हुश्श !!