साहस करणे हेच खुप महत्त्वाचे आहे. बाकी काही महत्त्वाचे मुद्दे -
१. उद्योगाची निवड.
२. उद्योग प्रक्रियेचा पुर्ण तपशील माहित करणे.
३. अविरत काम करण्याची तयारी. (कारण सुट्टी कधिच नसते... :) )
४. सतत नवनवीन संकल्पना आणि उद्योगवाढी प्रयत्नशील असावे.
५. उद्योग चालवीण्यासाठी कुशल मनुष्यबळाची मदत.
६. नफा येवो, अथवा तोटा, न डगमगता परिस्थिती हाताळने.
७. इतर स्पर्धकांशी निकोप सामाना करावा.
८. सर्वात महत्त्वाचे "ग्राहकांचे समधान".
बाकी अनेक मुद्दे त्या-त्या उद्योगाशी निगडित असतात, जी अनुभावाने शिकता येतात.
~टिल्लू (एक उद्योजक)