गोष्टीत तूच राणी! व्वा!

वा वा! उत्तम ओळ!

आपली गझल लांबीरुंदीने लहान आहे पाहून वाईट वाटले.

बहर छोटी ही आपली निवड, पण द्विपदी जास्त ही आमची मागणी! कारण आपले विचार व ते मांडण्याची पद्धत दोन्ही गझलेला अत्यंत शोभणारे असतात.

अजून येउद्यात!

यापुर्वीच्या आपल्या गझलेतील मला सर्वात आवडलेला शेर! ....  मागणे चुकले असावे!