मी शीळ घालतो, तीका भासते विराणी?.. वाराजा नसेन मी, पणगोष्टीत तूच राणी!... वा छानमतलाहि सडेतोड आणि प्रभावी आहे.. अलामतीतील सुट टाळता आली तर बघावे.. लहान बहरातील चांगली गझल.. अजून काही शेर होऊ शकतात का?-मानस६