लावुन काळा चष्मा, करतो माझ्यापुरता ताप कमी,
उतरवुनी अन् विमा, उद्याची मनात मी मानतो हमी ।.. वा वा.. आपण सगळे भ्रमातच जगत असतो.. खरेय
सामान्यच मी, असेच आहे जगणे माझे नित्याचे
मला कसे हो जमेल करणे, 'प्रयोग माझे सत्याचे'?.. वा सडेतोड
(मला सोसणे नको, नको अन् सोसण्यातली सत्कीर्ती ! ).. वा
तरी उद्याची थोडी आशा माझ्या हृदयी मिणमिणते
आणि देवळामधली घंटा माझ्या कानी किणकिणते ।.. वा सुंदर
-मानस६