श्री असे कसे,

आपल्याला माझे प्रतिसाद असे वाटले यासाठी माफ करा. निश्चीत काळजी घेईन की तसे प्रतिसाद माझ्याकडून लिहिले जाऊ नयेत याची.

दखल घेतल्याबद्दल आभारी आहे.