"सोशल नेटवर्क, निरिक्षण" महत्त्वाचे आहेत, काँटॅक्टस मध्ये गुंतवणूक करा (म्हणजे नेमके काय करावे याचे उत्तर अपेक्षीत आहे.)

तुझ्या या प्रश्नाचे उत्तर कालच सापडले. "महाराष्ट्र टाईम्स" मध्ये अर्थ विभागात "निर्माण ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक "अजित मराठे" अतिक्षय मार्मिक पद्धतीने नेटवर्किंगचे महत्त्व, ते कसे वाढवावे मांडले आहे. मी येथे माहितीचा दुवा देत आहे.

दुवा क्र. १

टिल्लू यांच्या प्रतिसादास सहमत.