नगरीनिरंजन,
कथा, तिचा प्रवाह, वर्णने, लेखनशैली खूप छान आहे. वाचताना त्यात अगदी समरस होता येतं.
आध्यात्मिकतेचा बाबतीत संजय यांच्याशी सहमत!
प्रत्येक भाग काही दिवसांच्या अवधीनंतर येत असल्याने वाचलेल्या भागावर विचार करायला वेळ मिळतोय...
(तरीही) पुढच्या भागाची वाट बघतेय. पु. ले. शु.