संजोपराव,
ही चित्तरकथा लिहीत होतो त्यावेळी मनाच्या मागे कुठे तरी मी कुणाची तरी नक्कल करतो आहे की काय
अशी शंका आलेली होतीच. पण कांही लक्षात येत नव्हतं. पण तुमची प्रतिक्रिया पाहिली आणि ट्यूब पेटली.
हा जर्म भाईकाकांच्या 'उपास' मधून आलेला आहे हे लक्षांत आलं.
धन्यवाद म्हणणं फार औपचारिक होईल म्हणून, 'घ्या टाळी! '
हरून-अल्-खुशीत