मालकंस येथे हे वाचायला मिळाले:

काल एका मित्रा कडून जगजित सिंग आणि आबेदा पारविन यांनी गायलेले संत कबिरान्चे डोहे आणि गुलझार यांचे निवेदन असलेली एक ध्वनिमुद्रिका मिळाली आणि सर्व वातावरणच कबीर मय झाले.

सुरुवातीलाच गुलझार सांगतो की आबेदा च्या आवाजात जी करुणा आहे त्यामुळे ऐकनार्‍याला ...
पुढे वाचा. : कबीर वाणी