Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:


चला एकदाची देवयानी विक्रमादित्यला ’हो’ म्हणाली..मुळात या सिरियलचे नाव कुलवधु..त्यात most eligible bachelor म्हणुन पहिल्या एक दोन भागातच समोर आला विक्रमादित्य आणि नायिका देवयानी त्यामुळे पहिल्या १००-१५० भागात हे दोघे कसेही एकमेकांच्या प्रेमात वगैरे पडणार हे भाकित आम्ही केले होते…….

आता विक्रमादित्य बदलला बिदलला असला तरी हे त्याचे नाटक असुन, लग्न झाल्यावर तो देवयानीला जाम छळणार आहे आणि श्रावणी बहुतेक रणवीरराजेंशी लग्न करुन त्याच घरात जाणार असेही भाकित वर्तवण्याचा कालचा आमचा प्रयत्न आमच्याच घरात दुर्लक्षला गेला..(घर की ...
पुढे वाचा. : सिरियल्स….भाग २