mumbai crime diary येथे हे वाचायला मिळाले:
पोलिसांचा सराव ः पोलिस दलाचा होतोय कायापालट
गोरेगावच्या राज्य राखीव पोलिस दलाच्या गट -8 चे मैदान. राज्याच्या पोलिस महासंचालकांसह काही प्रमुख वरिष्ठ पोलिस अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणी एका खासगी बसला काही व्यक्तींनी ओलिस ठेवले होते. मुंबई पोलिसांच्या क्विक रिस्पॉन्स टीममधील कमांडो बसमधील प्रवाशांना "त्या' व्यक्तींच्या तावडीतून सोडविण्यासाठी अत्याधुनिक शस्त्र, तसेच तंत्रांचा वापर करीत होते. पाहता पाहता या ठिकाणी गोळीबाराचा आवाज होतो अन् काही ...
पुढे वाचा. : ...आणि महासंचालकांनीही घेतला लक्ष्याचा वेध