गाठोडे येथे हे वाचायला मिळाले:
आमच्या नाशिकला सध्या वसंत व्याख्यानमाला चालु आहे. ही व्याख्यानमाला नाशिकला गोदा घाटा वर असते.
भारतातली अशी एकमेव व्याख्यानमाला आहे जी एका नदीच्या काठावरती असते. या व्याख्यानमाला मधे सर्व
थोर विचारवंत येउन गेलेत त्यांची यादी फार मोठी आहे ....
या व्याख्यानमाला चे यंदाचे ८८ वे वर्ष सुरु आहे त्यानिमित्ताने मारुती चितमपल्ली यांना बोलावण्यात आले ...
पुढे वाचा. : मारुती चितमपल्ली एक अप्रतिम निरीक्षक