Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:

काकू खूप हौशी होत्या. सगळ्यांना घरी बोलवावं, त्यांना चांगलं खाऊपिऊ घालावं, मनसोक्त गप्पा माराव्यात असं त्यांना खूप वाटायचं. त्या ज्याला त्याला आमंत्रण द्यायच्या. सुरुवातीला लोकंही गेली त्यांच्याकडे. पुढे पुढे मात्र कोणीच येईनासे झाले. काहीतरी कारणं सांगायचे. काकूंचा फोन टाळायचे… मग काकूंना राग यायला लागला. त्यांनीही मग इतरांकडे जाणं बंद केलं. कोणी समोर आलं, तर हसून साजरं करायला लागल्या. त्यांचं वर्तुळ कमी कमी होत, त्यांच्यापुरतंच उरलं…
एकदिवस त्यांची मुलगी आली होती माहेरपणाला. दोन दिवस तिनं आईचं हे बदललेलं रूप पाह्यलं. तिनं ...
पुढे वाचा. : टाळी दोन हाताने वाजते ना!