काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:
स्थळ :- चायना..
प्रोव्हिन्स :- ह्युबेई.. सेंट्रल चायना…!
इथे एका सरकारी अधिकाऱ्याने एक सरक्युलर इशु केलंय.. की प्रत्येकाने आपापला स्मोकींग चा कोटा कुठल्याही परिस्थितित रोज पुर्ण केलाच पाहिजे. म्हणजे काय तर तुम्ही दररोज दोन पाकिटं सिगरेट्स ओढणे हे आवश्यक आहेतुम्हाला काय वाटतंय मी चेष्टा करतोय ?? दुर्दैवाने तसं नाही. मी अगदी सिरियसली हे पोस्ट लिहितोय..
बरं आणि ब्रॅंड कुठला? तर त्या प्रोव्हिन्स मधे तयार झालेला. दुसऱ्या प्रोव्हिन्समधला ब्रॅंड जर कोणि स्मोक करतान आढळला तर , त्याला फाइन करण्यात येइल.. असंही डिक्लिअर ...
पुढे वाचा. : चायनिज वे टु हॅंडल रेसेशन..