जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

सध्याचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे, संगणकाचे आणि माहितीच्या स्फोटाचे आहे, असे मानले जाते. विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती पाहता ते खरेही आहे. आझ जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आपण याचा उपयोग करत आहोत. बॅकांची एटीएम/डेबीट कार्ड तर आता सर्वजण अगदी सहज वापरतात. कोणतेही तंत्रज्ञान जेव्हा नवीन असते, तेव्हा सुरुवातीला आपल्याला त्याचा वापर करणे कठीण वाटू शकते, मात्र ते सरावाचे झाल्यानंतर त्याच्याशिवाय आपले पान हलत नाही. भारतात जेव्हा संगणकाचा वापर बॅका, शासकीय/निमशासकीय कार्यालयातून सुरू झाला तेव्हा केवढा गदारोळ झाला होता. मात्र संगणकामुळे कोणतेही काम ...
पुढे वाचा. : कोकणातील सर्व ग्रंथालये एका क्लिकवर