बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:

परवा आमच्या शेजारीच राहणार्या मुलगीच्या लग्नाला पुण्याबाहेर गेलो होतो. लग्नाला जाण्यासाठी बस ची सोय होती. उन्हाळा असुन देखील सोसाय़टीतील खुपश्या स्त्रिया नटुन थटुन निघाल्या होत्या. प्रवास मजा मस्ती व गाणी गात करीत पुण्याच्या पुढे 'नसरापुर' येथे दुपारी पोहचलो. आमचे स्वागत व मानपान केले गेले. लग्न साडे चार वांजता होते म्हणुन आम्ही जेवण करुन आराम केला. लग्नाची वेळ जवळ येऊ ...
पुढे वाचा. : वडीलांचे दु:ख