शेवट अगदी "जी. ए. " शैलीत झाल्यामुळे कदाचित शेवट एवढा भावला नाही. पण चित्र उभी करण्याची ताकद जबरदस्त...