नचिकेत ... येथे हे वाचायला मिळाले:
“कुर्सी की पेटी इस तरह बांधी जाती है..”
..मग झालंच सुरु ते सगळं.. ..
…परवा म्हणजे लिटरली परवा विमानात सीट आणि दीड वर्षाचं स्वमूल घट्ट पकडून बसलो होतो..
..खूप पूर्वी म्हणजे लिटरली खूप पूर्वी मी सेलम नावाच्या शहरात विमान उडवायला शिकलो होतो..
वैमानिक म्हणून नोकरी करण्यापर्यंत ते आलं नाही.. पण गाफील क्षणी सरकारनं चक्क मला प्रायव्हेट पायलट लायसेंस दिलं सुद्धा..
त्या वेळी विमान उडवणं हे एक वेड होतं.. छंद होता..आणि परिस्थितीनं मला त्यात करीअर करता आली नाही म्हणून त्यावेळी दुर्दैव ही वाटलं होतं..नुसती रिस्क ...
पुढे वाचा. : विक्टर माईक सिएरा.. सेलम..!!