गझल आवडली. विशेषकरून सूत 'ज्मवण्याचा' शेर. सूत वाचून कातणे वगरे असेल असे वाटत होते. जमवणे वाचून गंमत वाटली.गांधीवादी शेराऐवजी एकदम 'तुझे आहे तुजपाशी' शेर जमला. वा वा--अदिती