Life is priceless येथे हे वाचायला मिळाले:
स्त्री ... किती छान आणि आदरपूर्ण शब्द आहे हा... पण खरच का सगळे जण ह्याशब्दचा आदर ठेवतात? मला वाटत , नाही ठेवत... काही जण ह्या शब्दाला मारण्याचा प्रायन्त करतात तर काही जण स्त्रीच्या अस्तित्वाला ला संपवण्याचा ...