चारही भाग एकदम वाचले.  लिखाणाची शैली अतिशय आवडली.  कथाभाग (विशेषतः चौथा भाग) मात्र माझी मतं थोडीशी वेगळी आहेत त्यामुळे तितकासा पटला नाही.  पण अजून असं वाचायला नक्की आवडेल.