मी तुला नक्की कधी भेटेन हे सांगू कसे?
एवढे सांगेन की शोधायचे सोडू नको

शोधण्याची क्रिया स्थान नक्की माहीत नसल्याने होत असल्याने

मी तुला नक्की कुठे भेटेन हे सांगू कसे?
एवढे सांगेन की शोधायचे सोडू नको

... असा बदल केला तर ?