आतापर्यंत ज्यानी ज्यानी प्रतिसाद देउन प्रोत्साहित केलं त्यांचे मनःपूर्वक आभार. काही वर्षांपुर्वी मुसळधार पावसाच्या  अंधाऱ्या रात्री वासोटा किल्ल्यावरच्या चार फूट बाय चार फूट आकाराच्या शंकराच्या मंदिरात बसून  अशाच गडद काळोखात डोक्यात जे मंथन झालं त्याचीच ही गोष्ट झाली. अध्यात्मावर अधिकारवाणीने बोलण्याचा माझा अधिकारही नाही आणि अभ्यासही नाही. केवळ एक कथा म्हणून आपणास ती पसंत पडली असेल अशी आशा आहे.

धन्यवाद.