हरिचिंतन येथे हे वाचायला मिळाले:

बद्ध - मुक्त लक्षणे
(भागवत स्कंध ११ अध्याय ११)
:
आत्मा बद्धा का मुक्त ? जीव बद्ध का मुक्त ? मनात प्रश्न उठतो तेव्हांच जाणवते की मी काही मुक्त नाही. मझ्यावर कोणा अज्ञात शक्तिचे नियंत्रण आहे. मला सदा कसले ना कसले तरी भय असतेच. या पृथ्वीतलावरील कोणाचेही नसेना का ? ईश्वराचे तरी आहेच. माझ्यावर शासन करणारा कोणीतरी आहे. सामान्यतः मनुष्याचे जीवन फारफार तर शंभर सव्वाशे वर्षाचे. पण लोकपाल, दिक्‍पालांचे एक कल्प आहे. ब्रह्मदेवाचे दोन परार्ध आहे. कितीही का असेना पण मर्यादित आहे. मर्यादा घालणारा 'कोणीतरी' आहे. 'कोणीतरी' ...
पुढे वाचा. : बद्ध - मुक्त लक्षणे (भागवत स्कंध ११ अध्याय ११)