Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:



लहानपणापासूनच ह्याचे मला भारी आकर्षण होते. अगदी लग्न होऊन पोर झाल्यावर त्याला काखोटीला मारून मी तिथे उभी राही. आमच्या घरात सगळेच त्यावरून माझी फार थट्टा करीत. बराच वेळ मी दिसले नाही तर आई किंवा बाबा म्हणत, " कारटी गेली वाटते वास घ्यायला. " आणि हसत. गोंधळलात ना? सांगते, सांगते.

कारटी, संधी मिळाली की पेट्रोलपंपावर जाऊन उभी राही. गाड्यांमध्ये पेट्रोल भरताना खाली सांडेच. ...
पुढे वाचा. : मेरे कदम बहकने लगे हैं