From the Grandma's Purse येथे हे वाचायला मिळाले:
आपण सर्वानी एकलेच असेल की, वेगवेगळ्या प्रकारचे पालक जे असे समजतात आणि विश्वास ठेवतात की, त्यांच्या कष्टामुळेच ते एका हुशार मुलाला घडवू शकले; असा मुलगा जो नेहमी पदके जिंकून आणील किंवा असे पालक हे समजतात की, त्यांनी अमुक एक गोष्ट केल्यामुळे मुलाच्या जडणघडणीत कमालीचा फरक पडला आहे.