शब्दसखा . येथे हे वाचायला मिळाले:

बागडायला नितळसं आभाळ
अन फ़ुलायला खुलं रान होतं...

घरीदारी आणिक अवतीभवती
प्रेमाचं एक हळवार गोंदण होतं
खरंच,
बालपणाला मायेचं अंगण ...
पुढे वाचा. : बालपणाला मायेचं अंगण होतं