हमदम मेरे
मान भी जाओ
कहेना मेरे प्यारका

हलका हलका
सुर्ख लबोपे
रंग तो है इकरारका

चित्रपट : मेरे सनम

मला गाणे हे जन्मात कळले नसते; पण माझ्या बाबांनी एका झटक्यात ओळखले. शिवाय सगळे भाषांतर चालीत गाऊनही बघितले . त्यांना हात कापण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी लिहीत आहे उत्तर. बाबांनी कॉलेजात असताना असे भाषांतराचे उद्योग केले होते. त्यांना तुमचे भाषांतर जाम आवडले, असे त्यांनी सांगायला सांगितले आहे, आणि अभिनंदन केले आहे. (मी गाणे बहुधा(!) बरोबर लिहिले आहे.  )

आज्ञाधारक

शरू