चकली खूप छान आहे.
मी जिथे राहते तिथे चकली भाजणीचे पीठ मिळत नाही. त्यामुळे तुमची चकलीची रेसिपी मला खूप उपयोगी आहे.
मी पण चकली करून बघणार आहे.
पण मैद्याची पुरचुंडी बांदायला माझ्याकडे पातळ कापड नाही. मैदा शिजवण्यासाठी काही पर्याय आहे का?