सर्वांना प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
चैतन्य, मिलींद - थोडासा रसभंग झाल्याबद्दल दिल्गीर आहे. आजकाल मी मालीका बघत नाही. शेवटची (बळजबरी) बघितलेली मालीका म्हणजे 'अवंतिका'. कदाचित त्यामुळेच जास्त रंगवता आलं नाही. आजकाल बहुतेक मालीका अशाच पद्धतीत सध्या चालू आहे. चुकून एखादा भाग बघितला तर परत लिहीन.
विज, निखिल, निरंजन - सगळ्यांना धन्यवाद.