यादगारपंत,
सुरेख गज़ल!
योजना असतात मोठया, छावणीच्या नेहमी पण लढाई कैक वर्षे, जाहली आहे कुठे ?
हा शेर खूप वेगळा वाटला आणि खूप आवडला! आपल्याकडून असेच खास वेगळे असे काव्य मिळत राहो ही सदिच्छा.
आपला(नावीन्यप्रेमी) प्रवासी