@संजय क्षीरसागर,सगळ्या मनाचा एकसंध उपयोग करा. (१०१ % सहमत:)तुमचा प्रतिसाद मार्गदर्शनपर आहे. धन्यवाद.आणखी चर्चा होऊ देत, वेगवेगळ्या मुद्द्यांवर. जसे मार्केटिंग, नेटवर्किंग वैगरे.