मी ठाण्याला "सॅटर्डे क्लब" मधून व्यावसय्क बनण्यासाठी मदत केली जाते असे ऐकले आहे. कुणी अधिक माहीती देवू शकले तर प्रत्यक्ष उपयोग होवू शकेल. गुगलून बघायला हरकत नसावी  

अवांतर :- क्लब ला मराठी पर्याय आहे का ? (यासाठी प्रशासकांची आधिच क्षमा मागतो)

दुवा क्र. १ इथे बघा.